उपजिल्हाधिकारी यांनी गुढीपाडवा निमित्त दतोरा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट

Gondia 02: UPSC उत्तीर्ण झालेले कु.कल्याणी राजेंद्र जगताप I.A.S. उपजिल्हाअधिकारी यांनी गुढीपाडवा निमित्त ग्राम दतोरा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा शिक्षणधिकारी महेंद्र मोटघरे उपस्थित होते. यावेळी दतोरा येथील बंगाराम बाबा उद्यान देवस्थान ला भेट दिली . उपजिल्हाधिकारी यांचे शाळेतिल पदवीधर शिक्षक अनिरुद्ध मेश्राम व शाळेल मुलीनी स्वागत केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें