Gondia 02: गुडी पाडवा प्रवेश वाढवा निमित्त जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा दत्तोरा येथे नव्यागत विध्यार्थ्यांच्या स्वागत समारोह च्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता.कार्यक्रमात शाळा व्यवथापन समतिचे माजी अध्यक्ष ब्रिजलाल महारवाडे प्रमुखाने उपस्थित होते तर प्रमुख जिल्हा ओबिसी विध्यार्थी संगठने चे जिल्हा सचिव गौरव बिसेन .डॉ माणिक शिवनकर जिल्हा परिषद शाळे चे मुख्याध्यापक नरेंद्र बिसेन सर पदवीधर शिक्षक अनिरुद्ध मेश्राम सर श्रीमती.रजनी आर .रहागंडाले इसुलाल बिसेन राम चौरे भोजराज हरिणखेडे खेमराज गौतम अंगणवाडी सेविका
कामेश्वरी ताई ब्रामनकर कुसुम ताई शिवनकर आशा ताई शिवनकर आदी मान्यवर होते.









