GDCC बँकेचे बँक निरीक्षक मुकेश डुंभरे यांना पितृशोक

देवरी 23: GDCC बँक देवरीचे बँक निरीक्षक मुकेश डुंभरे यांना पितृशोक झाला असून त्यांचे वडील सुभाष डुंभरे यांचा वयाच्या 65 व्या वर्षी. आज रात्री 9:30 ला निधन झाला आहे. अंतिमसंस्कार उद्या (24) ला सकाळी 11 वाजता मोक्षधाम देवरी येथे होणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share