ब्रेकिंग देवरी: ऑटोला ट्रकची धडक, ट्रक पसार

देवरी 12 : तालुक्यातील लोहारा मुल्ला परिसरात PHC जवळ ऑटोरिक्षा MH35-AH0206 ला लाकडाने भरलेल्या ट्रॅकने जबर धडक दिली यामध्ये ऑटो चा मोठा नुकसान झालेला आहे.

प्राप्त माहिती नुसार ऑटो मध्ये सवार असलेले व्यत्तिसह ऑटो चालकास किरकोळ जखमी असून प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला येथे उपचार सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email
Share