कलापथकाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या योजना लोकांपर्यंत

देवरी : कलापथकाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी #गोंदिया जिल्ह्यातील गावागावात जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. देवरी येथील कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांना दोनवर्षजनसेवेची पुस्तिका भेट देण्यात आली.

कोविड काळात #महाराष्ट्र शासन लोकांच्या पाठीशी उभे राहिले ठामपणे, खंबीरपणे कलापथकाच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात जनजागृती

Print Friendly, PDF & Email
Share