लाचखोर गडचिरोली येथील तलाठी एसीबी च्या जाळ्यात
मंडळ अधिकाऱ्याचा नावाने मागीतली लाच
गडचिरोली : तक्रारदार हे सुनेचा नावे खरेदी केलेल्या शेतजमीनीचे फेरफार करण्याचा कामा करीता मंडळ अधीकारी यांचे नावाने आरोपी महेश भिमराव गेडाम यांनी 10,000/- लाच रक्कमेची मागणी केली आपले लोकसेवा पदाचा दुरुपयोग करुन स्वता चे आरोपी यांनी पडताळनि नतर रुपये 12000/- मागणी करुन स्वीकारल्याने नमुद आरोपीवर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरू आहे
सदरची कामगिरी श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक, मधुकर गिते, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, यांचे मार्गदर्शनाखाली सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. गडचिरोली. सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक, स.फौ. प्रमोद ढोरे, पो.ह.वा. नथ्थू धोटे, पो.ना. राजेश पद्मगिरवार, किशोर जौजारकर, श्रीनिवास संगोजी, स्वप्नील बांबोले, पो.शी.किशोर ठाकुर, संदीप घोरमोडे, संदीप उडाण, चा.पो.ना. तुळशिराम नवघरे सर्व ला.प्र.वि. गडचिरोली.