बुद्धिस्ट सोशियल फाउंडेशन च्या गीत गायन स्पर्धेचा निकाल जाहीर

देवरी 25: बुद्धिस्ट सोशियल फाउंडेशन च्याच्या वतीने
07 फेब्रुवारी 2022 ते 19 फेब्रुवारी 2022 रोजी रमाई जयंतीनिमित्त गीतगायन स्पर्धा घेण्यात आली होती. यास्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक कोयल अभय सोरते वरोरा ,चंद्रपूर , द्वितीय क्रमांक वंशिका चंद्रसेन रहांगडाले देवरी,गोंदिया , तृतीय क्रमांक अस्मिता सुधीर खोब्रागडे तिरोडा, गोंदिया, अजिंक्य तायडे
वणी, यवतमाळ चतुर्थ क्रमांक, शामराव इन्साराम बावणे
आमगाव,गोंदिया पाचवा क्रमांक ,सौम्या संदीप मेश्राम
तिरोडा,गोंदिया सहावा क्रमांक

प्रोत्साहन क्रमांक: जयश्री इंगोले/कावळे
वणी यवतमाळ , सुधीर खोब्रागडे
भंडारा , शिवानी सुरेश खोटेले
सालेकसा गोंदिया, भावेश कोटांगले
साकोली भंडारा, ट्विंकल देवके
भंडारा, त्रिवेणी मंगेश मेश्राम
साकोली भंडारा, सुभाष खोब्रागडे
अर्जुनी मोर ,गोंदिया, सुनीलकुमार शिंगाडे
सालेकसा गोंदियाप्रबुद्ध भजनी मंडळ
संघवी रुपेश मेश्राम
उमेश घोडे
मंदार परशुरामकर
भिमकन्या ग्रुप
स्वप्नील पंचभाई
सुचित्रा उदागे
मनीषा कुलसंगे
योगिता टिपले
शुभम लांजेवार
प्रतिक्षा भैसारे
सबिलदास बोरकर
राकेश वाहने
सोनाली लोखंडे
मंजुषा रामटेके
सुनिता कराडे वाघमारे आदी

स्पर्धेचे परीक्षण वाडगुरे संगीत विशारद ,यज्ञराज रामटेके – कवी व लेखक व फाउंडेशन चे कार्यकारिणी मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले. निकाल वाचन दिपक लांजेवार -अध्यक्ष Buddhist Social Foundation Deori व राजेश रामटेके -सचिव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुजित बोरकर- प्रसिद्धी प्रमुख, दीक्षांत धारगावे – कोषाध्यक्ष, संदीप मेश्राम- सह कोषाध्यक्ष, वितेश खांडेकर – मार्गदर्शक, प्रिन्स गजभिये तेजराम नंदेश्वर – संपर्क प्रमुख व इतर सभासद उपस्थित होते. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

Print Friendly, PDF & Email
Share