ब्रेकिंग: 11 वीच्या विद्यार्थिनीची भर रस्त्यात हत्या

◾️एकतर्फी प्रेमातून निष्पाप मुलीची हत्या

रावनवाडी 23: पोलीस ठाणे रावणवाडी अंतर्गत झिलमिली चिरामनटोला रस्त्यावर मृत धनश्री ची डोक्यावर हातोळ्याने मारून सायंकाळी 5 च्या सुमारास हत्या झाली.
प्राप्त माहिती नुसार चिरामनटोला निवासी धनश्री गोपाल हरिणखेडे १८ वर्षीय युवती कोचीग क्लास ला जात असतांना दुग्राप्राद गनेश रहांगडाले ( २३) याने हातोळ्याने वार करून हत्या केली. सदर घटनेचा तपास रावनवाडी थानेदार उदय थामडै करीत असून प्रेमी दुग्राप्रसाद ला अटक करण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share