देवरी 22: तालुक्यातील शिलापूर भोयरटोला येथील जंगल शिवारात रानडुकराची शिकार करून मटण विकण्याच्या बेतात असलेल्या आपोरी कोदु लटये याला वडेगांव बिट चे वनरक्षक सुनील उईके यांनी रंगे हात पकडले आहे.
पुढील कारवाई सुरु आहे.

WhatsApp us