सभापतिच्या चार चाकी वाहनाने दिली दुचाकीला जोरदार धडक : तिन लोकांचा मृत्यु

गोंदिया: तिरोडा कृषि उत्पन्न बाजार समितिचे सभापति चिंतामन रहांगडाले यांच्या चार चाकी वाहनाने वडेगाव सर्रा गावा जवळ दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मंगेझरी येथील दुचाकी तिन लोकांचा मृत्यु झालेला आहे. सभापति चिंतामन रहांगडाले या अपघातात गंभीर जख्मी झाल्याने त्यांना गोंदिया येथील रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे. धडक येवडी जोरदार होती की दोन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यु झाला तर एकाला उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यु झाला.

Print Friendly, PDF & Email
Share