रोजगार हमीच्या कामावर हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

देवरी 31: नवीन वर्ष आणि मकरसंक्रांतीच्या पर्वावर हळदी कुंकू कार्यक्रम सर्वांच्या परिचयाचा आहे. नुकताच जिप क्षेत्र पुराडा चे नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्या सविता पुराम यांनी मुरपार येथे रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करीत असलेल्या महिलांसोबत हळदी कुंकू कार्यक्रम राबविला.

यावेळी सरपंच कमलाबाई पंधराम, सदस्या उर्मिलाबाई उइके, वंदूबाई शेन्डे, सीमा ताई नंदेश्वर, ललिता बाई भंडारी व असंख्य महिला उपस्थित होत्या.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें