माँ धुकेश्वरी महिला उत्सव समिती तर्फे हळ्दी कुंकू कार्यक्रम आयोजित

देवरी 31: माँ धुकेश्वरी महिला उत्सव समिती तर्फे हळ्दी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सविताताई संजय पुराम होत्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रज्ञाताई संगिडवार, वैशालीताई संगिडवार, येरणे ताई , कौसलताई कुंभरे होत्या. सविताताई यांनी आपल्या मार्गदर्शनातून उत्तम विचार व्यक्त केले. कार्यक्रमात 25 सद्स्यानी हजेरी लावली होती. सूत्र संचालन उर्मिला प्रकाशसिह परिहार यांनी केले तर आभार प्रकट माया निर्वाण यांनी केले.

Print Friendly, PDF & Email
Share