डोंगरगाव येथे सिमेंट नाली बांधकामाचे आमदार कोरोटेच्या हस्ते भूमिपूजन

प्रहारटाईम्स वृत्तसेवा

देवरी 24: तालुक्यातील डोंगरगाव/सावली येथे 2515 अंतर्गत 15 लक्ष रुपयाचे सिमेंट नाली बांधकामाचे भूमिपूजन सहसराम कोरोटे आमदार आमगावदेवरी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी भाग्यश्री सुभाष बारसे सरपंच ग्रामपंचायत डोंगरगाव, उपसरपंच रमेश मडावी, नरेंद्र राठोड ग्रामसेवक, अनिल नेवारे ग्रा.सदस्य ,रेखाताई शेंडे, रोजगार सेवक दीपक बहेकार व गावकरी उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें