गोंदिया जिल्ह्यात 72 नवे रुग्ण आढळले
गोंदिया 9 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 9 जानेवारी रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवीन 72 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 8 रुग्णांना डिस्जार्ज करण्यात आले आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 237 झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 578 रुग्णांचा मृत्यू झाला.गोंदिया जिल्हयात 3 ओम्रेक्रानचे रुग्ण आढळून आले आहेत.त्यातील 2 रुग्ण गोंदिया तालुक्यातील व 1 रुग्ण सालेकसा तालुक्यातील आहे.
Total positive..237
Other dist/state…00
Gondia..145
Amgaon.31
Goregaon. 08
Arjuni mor..08
Tirora..07
Salekasa…06
sadak arjuni 01
arjuni mor – 01