“जन्मांतरीचे सुर जुळावे, बोल मनाचे मनाला कळावे” भावनिक शब्दात अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी मानले गोंदिया पोलीस दलाचे आभार

देवरी /गोंदिया 21: (डॉ. सुजित टेटे ) अतिशय कडाक्याच्या थंडीत तसेच नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील आणि दुर्गम भागात आपले कर्तव्य समर्थपणे बजावणाऱ्या गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आभार अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी अतिशय भावनिक आणि मार्मिक कवितेच्या ओळींतून मानले आहे.

आपण आलात आमच्यात सामील होऊन राहिलात…

संपूर्ण गोंदिया पोलीस दलाने लोकशाहीचा आत्मा असलेल्या निवडणूकां मध्ये खंबीरपणे खांद्याला खांदा देऊन जबाबदारी पेलविली आणि आपले कर्त्यव्य समर्थपणाने बजावले. त्याबद्धल पत्रकाच्या माध्यमातून आभार व्यक्त केले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें