देवरी तालुक्यातील मतदान केंद्र 171 वर 74.77% व 171 A मध्ये 71.90% मतदान
डॉ. सुजित टेटे / प्रहार टाईम्स
देवरी ०१: नागपूर पदवीधर मतदार संघ २०२० निवडणूक नुकततीच पार पडली असून तालुक्यात तहसील कार्यालय देवरी येथे सकाळी 8ते 5 वाजे पर्यंत येथील दोन बूथ वर मतदान पार पडले असून तहसीलदार देवरी यांनी दिलेल्या माहिती नुसार मतदान केंद्र 171 वर एकूण मतदार पुरुष 403 व स्त्री 148 एकूण 551 पैकी 314 पुरुष व 98 स्त्री एकूण 412 मतदान झाले असून पुरुष टक्केवारी 77.92 व स्त्री 66.22 असून एकूण 74.77 टक्के मतदान झाले. 171A मध्ये एकूण मतदार पुरुष 394 व स्त्री 179 एकूण 573 पैकी 301 पुरुष व 111 स्त्री एकूण 412 मतदान झाले असून पुरुष टक्केवारी 76.40 व स्त्री 62.01 एकूण टक्केवारी 71.90 असून 1124 पैकी 824 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.