Breaking: नागपुर-भंडारा बसचा भीषण अपघात बस चालकांसह प्रवासी गंभीर जखमी

भंडारा 14: नागपूर येथून भंडारा कडे येणाऱ्या MH 40 N 9567 बस चा अपघात झाल्याची घटना दुपारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर घटना घडली.यात 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले असून चालक अतिशय गंभीर जखमी झाला आहे. मौदा तालुक्यातील हल्दीराम कंपनी जवळ ही घटना घडली आहे. चालकाचा नाव रवींद्र जांगडे (45) साकोली असे आहे. इतर 11 प्रवासी किरकोड जखमी आहेत.ह् या जखमी प्रवासाचा उपचार जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे चालू आहे.

Print Friendly, PDF & Email
Share