?पत्रकाराच्या घरावर हल्ला प्रकरणी 25 लोकांवर गुन्हा दाखल

?मा. जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या आदेशाचे उल्लंघन प्रकरण

सौंदड 21: कंटेन्टमेन्ट झोन मध्ये बाजार भरल्याची बातमी प्रकाशित केल्या प्रकरणी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पत्रकार बातमी लिहतो म्हणून कारवाई करावी लागते त्यामुळे भडकलेल्या भाजी विक्रेत्यांनी काल 20 मे 7 ते 11:30 दरम्यान बबलू उर्फ प्रेम मारवाडे वय 34 वर्ष यांच्या घरावर गर्दी जमवून कुटुंबाला जीवे मारण्याच्या हल्ला केल्या प्रकरणी डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे 25 लोकांवर अपराध क्रमांक 134/2021 कलम 143,144.,144,149,188,269, 270, 294,506 भादंवि सहकलम 51 ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हाचा तपास पोहवा रविशंकर चौधरी 1034 करीत आहेत.

Share