मोदींचा अहंकार देशाला भारी- नाना पटोले

“आपल्या पंतप्रधानांवर इतर देशांनी टीका करावी याचा आम्हाला आनंद नाही. पण वारंवार सूचना करुनही मोदी सरकारने त्या ऐकल्या नाहीत. घमंड आणि अहंकारच एवढा की ‘आम्ही करू शकतो ते कोणीच करू शकत नाही’ अशा पद्धतीचं वागणं. त्यांचं हे वागणंच या स्थितीला जबाबदार आहे: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Share