कालीसरार धरणात बुडालेल्या भागी च्या युवकाचा मृतदेह मिळाला

कालीसरार धरणात बुडून भागी येथील युवकाचा मृत्यू , अजूनही मृतदेह बेपत्ता

काल कालीसरार धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह आज सकाळी मिळाला असून उत्तरीयतपासणी साठी सालेकसा येथे हलविण्यात आल्याचे वृत्त आहे . तपास सालेकसा पोलीस करीत आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें