कालीसरार धरणात बुडून भागी येथील युवकाचा मृत्यू , अजूनही मृतदेह बेपत्ता

देवरी 4: आज दुपारी ३ वाजता मौजा मुरपार अंतर्गत ( कालिसरार धरण साझा क्र. ०६ ) येथे नामे अमित कॄष्णा जनबंधु रा. भागी वय २७ हे मृत पावल्याचे माहिती मिळाली असून आता पर्यन्त मृतदेह बेपत्ता आहे.

अमित जनबंधू पाटील कॉन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये सुपरवाईझर होता. मित्रांसोबत पार्टी करायला गेला असल्याचे वृत्त आहे. तपास सालेकसा पोलीस करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share