गोंदिया: माजी गृहमंत्री तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
WhatsApp us