देवरी तालुक्यातील 29 ग्रामपंचायत निवडणूक 2020-2021 मध्ये निवडून आलेले सरपंच व उपसरपंचाचे अभिनंदन

डॉ. सुजित टेटे

देवरी 12 : तालुक्यात 15 जानेवारी ला निवडणुका झाल्या असून त्याचे निकाल 18 जानेवारीला घोषित झाल्यानंतर सर्वांच्या नजर ग्रामपंचायत वर राज्य करणाऱ्या सरपंच आणि उपसरपंच पदाकडे होते त्याची आज प्रतीक्षा संपली असून कुणाच्या पेचात सरपंचाचा तुरा रोवला गेला जाणून घ्या…

ग्रामपंचायत लोहारा
पन्नालाल परसराम चौधरी सरपंच

सुकराम अगळे उपसरपंच

ग्रामपंचायत फुटाना

कमलेश मोहन नंदेश्वर सरपंच

मिनाबाई रमेश देशमुख उपसरपंच

ग्रामपंचायत सावली


सरपंच- झुलनबाई पंधरे

उपसरपंच- राजेश्वरी बिंझलेकर

ग्रामपंचायत सुरतोली


सरपंच-कैलास मरस्‍कोले

उपसरपंच- सौ. मीना पातोडे

कोटजांभुरा
सरपंच – भूमाला मडावी
उपसरपंच- महेंद्र दुधनाग

देवाटोला
सरपंच-कैलाश कुंजाम
उपसरपंच- जगत नेताम

सिलापुर
सरपंच: गरिबा टेंभूरकर
उपसरपंच: शमिना कुरेशी

ग्रामपंचायत शिरपूर
सरपंच: नितेश भेंडारकर

उपसरपंच: विनोद वरखडे

ग्रामपंचायत भरेगाव
सरपंच: लखन पंधरे
उपसरपंच: राजेंद्र मेंढे

वडेगाव
सरपंच अंजुताई बिसेन

उपसरपंच भोजराज पंधरे

राष्ट्रीयपक्षांच्या पदाधिकारीकडुन अधिकृत माहिती मिळाली नसुन किती ग्रामपंचायती वर त्यांचा झेंडा फड़कला हे अजुन पर्यंत गोत्यात असल्याचे दिसुन आले.

Print Friendly, PDF & Email
Share