गोंदिया जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा देवरी कार्यकारिणी गठित

देवरी ११:
गोंदिया जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा देवरी
येथील कार्यकारिणी स्थापन करण्याच्या निमित्ताने
ओमप्रकाश वासनिक अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ तथा राज्य अति. सरचिटणीस कास्ट्राईब शिक्षक संघटना यांचे अध्यक्षतेखाली व संजयजी उके अध्यक्ष गोंदिया जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटना वाघमारे, अनिल मेश्राम अध्यक्ष गों.जि.का.शि.सं.शाखा आमगांव, यज्ञराज रामटेके अध्यक्ष
गों.जि.का.शि.सं.शाखा देवरी ,दीपक लांजेवार अध्यक्ष बुद्धिस्ट सोसिएल फौंडेशन देवरी, मुकेशजी भैसारे अतिरिक्त सरचिटणीस गोंदिया,आशिष रंगारी जिल्हा संघटक सचिव गोंदिया, रोशन कऱ्हाडे, नरेश रामटेके जिल्हा संघटक गोंदिया दीक्षांत धारगावे जिल्हा उपाध्यक्ष गोंदिया जिल्हा का. शि.सं.
यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न होऊन त्यात तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.


या सभेस सर्व सन्माननीय रविशंकर भीमटे सर तालुका संघटक ,प्रशांतजी बडोले , मुकेश गणवीर , अतुल गणवीर ,अशित घरडे , सुंदरलाल उईके, धम्मदिप वासनिक प्रिन्स गजभिये , आशिष चौरे, टेकाळे ,नागरे ,नजन , डोंगरे ,टेंभुरकर , गेडाम , सुमेध शामकुवर , पंचभाई व इतर मान्यवर शिक्षक बांधव उपस्थित होते .

Print Friendly, PDF & Email
Share