चिचगड: भारतीय संविधान दिवस संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो, त्या निमित्तयाने चिचगड़ येथे सकाळी ८ वाजे पासून ९. ०० च्या दरम्यान जन गण मन ग्रुप च्या सहकार्याने स्वछता अभियान राबविण्यात आला ह्या कार्याला उपस्थिति म्हणून जन गण मन ग्रुप चे सदस्य विश्वजित जनबंधु, अजय सलामे, अरशद शेख, सोहन केवट, अशोक मारगाये, संतोष गावळ, दुर्गेश देहारी, रविन्द्र कोल्हारे, दुर्गेश भोयर, सुभाष सोनवाने, श्याम अहराज, चैतन्य देशमुख, आदित्य राउत हे होते. विशेष सहकार्य म्हणून श्री जगदीश नरवरे पो. पा, जितेंद्र राहांगडाले प्राचार्य, उमेश गिरी आणि सोबतीला आदिवासी मुलांचे व मुलींचे वस्तीगृहातिल विद्यार्थी विद्यार्थिनी व गावकरी मंडळी सोबत होते.









