गळफास लावून युवकानी केली आत्महत्या

देवरी-१० प्राप्त माहितीनूसार तालुक़यातिल बोरगाव येथिल युवक रामू धनिराम ठाकरे अंदाजे ४५ वर्षे यानी रात्रिच्या सुमारास आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले असुन पोलिस घटनास्थळी पोहचुन सदर मृत शरीरास उत्तरीय तपासनी साठी देवरी रुग्नालयात हलवीन्यात आल्याचे सांगन्यात आले.

सदर घटनेचा तपास देवरी पोलिस करित आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share