रस्त्यामधोमध झाड पडल्याने देवरी चिचगड वाहतूक विस्कळीत

देवरी: तालुक्याला जोडणार मुख्य राज्यमार्ग असलेल्या चिचगड देवरी मार्गावर मोठे झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून सामान्य जनतेसह वाहतुकीस फटका बसला आहे. मार्गावरील धुकेश्वरी मंदिर परसोडी जवळ सदर झाड पडल्यामुळे वाहतूक बंद असून याकडे सबंधित विभागाने लक्ष द्या असी मागणी करण्यात आली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें