प्रजासत्ताकदिनी राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसने केले फलवितरण

डॉ. सुजीत टेटे

देवरी 26- प्रजासत्ताक दिनाच्या प्रसंगी देवरी येथील युवक कॉंग्रेस च्या वतीने ग्रामीण रुग्णालाय येथे फलवितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम राबविण्यासाठी खा . प्रफुल पटेल , माजी आमदार राजू जैन , रमेश भाऊ ताराम अध्यक्ष कृषि उत्पन्ना बाजार समिति , सी.के, बिसेन तालुका अध्यक्ष रा,का,पा देवरी यांचे नेतृत्व लाभले असून देवरी रुग्णालयामध्ये 40 रुग्णांना फलवितरण करण्यात आले. याप्रसंगी सुजीत अग्रवाल महासचिव रा,का,पा देवरी, युगेश बिसेन उपाध्यक्ष रा,यू ,का गोंदिया , योगेश देशमुख अध्यक्ष रा,यू,का देवरी तालुका, मोंटी अंसारी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस देवरी , हिमांशु तराम अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस देवरी आणि कार्यकर्ता गण :- अरशद शेख, अशरफ शेख, होमेश पटले, रूपेश कुंभरे , आकाश मडावी , अंकुश पर्तेकी ,गोलू कोरेटी, गुड्डू पर्टेकी, उमराव हरो, दुर्गेश माडावी, उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share