देवरी शहरात पोलिसांचा रूट मार्च

देवरी: आषाढी एकादशी आणि मोहरम निमित्याने देवरी शहर पोलिस यांचा रूट मार्च चीचगड रोड वरून मार्केट लाईन- दुर्गा चौक- मस्जिद रोड- कारगिल चौक- पंचशील चौक अशा मार्गाने पुढे पोलिस स्टेशन देवरी पूर्ण करण्यात आला. 

यावेळी देवरी शहरातील ३ अधिकारी, २९ अमलदार, उप मुख्यालय देवरीचे ६ अमलदार, सी-६० लांडगे, नेताम पार्टीचे ३१ अमलदार व सैनिक ८ असे एकूण ३ अधिकारी, ६६ अमलदार व ८ सैनिक रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते.

Print Friendly, PDF & Email
Share