ब्रेकिंग: हत्या की आत्महत्या शेतशिवारात आढळले युवक युवतीचे मृतदेह

देवरी: तालुक्यातील पुराडा गेडेवारटोला परिसरात तरुण युवक युवतींचे मृतदेह झाडाला लटकलेले स्थितीत व युवतीचे मृतदेह झाडाखाली मृत अवस्थेत आढळले असून हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित आहे. मृत युवकाचे नाव श्रीकांत कापगते व युवतीचे नाव टिकेश्वरी मिरी असे आहे. घटनास्थळी सालेकसा पोलीस दाखल झाले आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share