परिसर स्वच्छतेसाठी हेल्पिंग ग्रुपचा श्रमदान अभियान

श्रमदान अभियानात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांची उपस्थिती

देवरी ◼️हेल्पिंग ग्रुप पोलिस विभागाच्यावतीने पोलिस स्टेशन समोर चीचगड रोड देवरी येथे स्वच्छतेसाठी श्रमदान अभियान राबविण्यात आला या श्रमदान अभियानामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर , प्रविनभाऊ मेश्राम, विलास शिंदे, सत्यनारायणजी अग्रवाल, राज भाटिया, इलियाज कुरेशी, सुजीत अग्रवाल, सोमन चव्हाण,सचिन भांडारकर , राजा खान, बाळकृष्ण राऊत,परवेज शेख,राजा शेख आदी हेल्पिंग ग्रुप सदस्य उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share