अंध ग्रुपचा म्युझिकल आर्केष्ट्रा मंत्रमुग्ध करणारा: संजय पुराम

देवरी ◼️तालुक्यातील सिंदिबिरी/हनुमानटोला येथे नवदुर्गा उत्सव निमित म्यूझीकल आर्केष्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान संजय पुराम माजी आमदार आमगाव/देवरी विधानसभा, कार्यक्रमाचे सह उद्घाटक अंबिका बंजार सभापती पंचायत समिती देवरी , रंगमंच पूजक यादोराव पंचमवार माजी नगसेवक नगर पंचायत देवरी व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.

सदर कार्यक्रमातील प्रस्तुतीने सर्व श्रोत्यासह संजय पुराम आणि अतिथी मंत्रमुग्ध झाले होते. नवरात्रीच्या पावन पर्वावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेरोजगार अंध समिती भगत सिंग वॉर्ड देसाईगंज जिल्हा गडचिरोली द्व्यारा पंचरंगी ब्लाईड म्युझिकल आरकेष्ट्रा हे एक अंध ग्रुप असून म्युझिकल ग्रुप चालवत आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें