देवरी: लायन्स क्लबतर्फे ‘लायन्स क्वेस्ट’ शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन

देवरी ◼️ ‘लायन्स क्वेस्ट’ कार्यक्रमांतर्गत देवरी येथे शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन लायन्स क्लबच्या वतीने आफताब मंगल कार्यालयात करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून ला. प्रविण भल्ला लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी मंचावर राजेश कनोजिया, प्रज्ञा मेहता क्लबचे अध्यक्ष पारस कटकवार, ज्योती रामटेककर, तारेश मेश्राम, पिंकी कटकवार, आदि उपस्थित होते.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमात ३५ शिक्षक सहभागी झाले असून लायन्स क्वेस्ट ची संकल्पना समजून घेतली.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें