एलपीजी ट्रॅकर उलटल्याने गॅस लिकेज

देवरी : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील मुरदोली घाटात एलपीजी टँकर व ट्रकमध्ये आज 13 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता अपघात झाला. यात एलपीएजी टँकर उलटला असून त्यामधून गॅस लिक होत आहे. देवरी व सडक अर्जुनी येथील अग्निशामक दल, पोलिस विभागासह रायपूर इंडियन ऑइल कंपनीची टेक्निकल टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे. तसेच नागपूरची टेक्निकल टीमला देखील बोलविण्यात आले आहे. दरम्यान देवरी पोलिस चोख बंदोबस्त ठेवून आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें