ब्रेकिंग 🚨 चारित्र्यावर संशय असल्याने मुलानेच आईला संपवले

Gondia ◼️ खुन प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक ०७/०६/२०२३ चे ०३:०० वा. चे सुमारास कोणीतरी अज्ञात आरोपीने सौ. संध्या महेंद्र कोरे, वय ४८ वर्षे, रा. चंद्रशेखर वार्ड गोंदिया येथील यांचे घरी जावुन अज्ञात कारणावरून तिला धारदार शस्त्राने गळयावर, तोंडावर, शरीरावर व इतरत्र मारून जिवानिशी ठार केल्याने फिर्यादी प्रकाश कवळुजी पाथोडे, वय ४३ वर्षे, रा. मालविय शाळेजवळ चंद्रशेखर वार्ड गोंदिया यांचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे गोंदिया शहर येथे अप. क्र. ३७४ / २०२३ कलम ३०२ भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेतील आरोपी मुलगाच निघाला असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सदर कारवाई पीआई चंद्रकांत सूर्यवंशी, एपीआई सागर पाटील, जांच अधिकारी पीएसआई शरद सैदाने, पु. हवलदार भाटिया, बैस, उईके, टेंभरे, मेश्राम, चौहान, शेंडे, रहांगडाले, भगत, पीसी बिसेन, रावते, बारेवार, सोनवाने, देशमुख

Share