गोंदिया शहरातील श्रीनगर परिसरात महिलेची हत्या..

गोंदिया शहर पोलिसांत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल

Gondia : गोंदिया शहरातील श्रीनगर परिसरात महीला व तिच्या मुलावर अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात संध्या कोरे महिलेचा मृत्यू झाला असुन करण कोरे याच्यावर गोंदियातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. संध्या कोरे हे घरी असताना अज्ञात इसमाने हल्ला केल्याची माहीती आहे. घटनेची माहीती गोंदिया पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हत्येचे कारण अद्याप पर्यंत करू शकलेले नव्हते.

Print Friendly, PDF & Email
Share