गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाऊराव उके तर तिरोडा सभापतीपदी जितेंद्र रहांगडाले यांची निवड

Gondia : सहकार क्षेत्रातील महत्वपूर्ण घटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती समजली जात असून आज १९ मे रोजी गोंदिया आणि तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापतीची पदाची निवडनुक संपन्न झाली. यामध्ये गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटनेचे भाऊराव उके यांची निवड झाली, तर उपसभापतीपदी काँग्रेसचे राजकुमार पटले यांची निवड करण्यात आली आह. तर गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाची समजली जाणारी तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भाजपाचे आमदार विजय रहांगडाले यांचे निकटवर्तीय जितेंद्र रहांगडाले व उपसभापती पदी भूमेश्वर रहांगडाले यांची निवड करण्यात आली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें