देवरी 🚨शेतात फवारणी करण्याची औषधी खाल्याने महिलेचा मृत्यू

देवरी ◼️ दिनांक १३/०५/२२३ चे ०९.०० वा. सुमारास मृतक नामे पार्वता भागवत बावनकर, हीने घरी कोणालाही न सांगता शेतात फवारणी करण्याची औषधी खाल्याने तीला उपचाराकरिता दि. १३/०५/२०२३ रोजी होप हॉस्पीटल फुलचुर गोदिया येथे भरती केले असता ती उपचारा दरम्यान दिनांक १४/०५/२०२३ चे ०५:३० वा. सुमारास मरण पावल्याने पोस्टे गोंदिया ग्रामीण येथील मर्गची कागदपत्रे पोस्टे देवरी येथे प्राप्त झाल्याने मर्ग चे कागदपत्रा वरुन पोस्टे देवरी मर्ग क्रमांक १२/२०२३ कलम १७४ जाफौ अन्वये दाखल करून पोना पंधरे / १९०६ पोस्टे. देवरी हे चौकशी करीत आहे.

Share