देवरी ◼️ महामार्गावर उड्डाण पुलाचे निर्माण कार्य सुरु असून अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. प्राप्त माहिती नुसार उड्डाणपूल निर्माण कार्य करणाऱ्या कंपनीच्या ट्रॅलरनी देवरी तालुक्यातील ३ इसमाना चिरडल्याची घटना घडली असून महामार्गावर मोठा ट्राफिक जॅम असल्याची माहिती समोर आली आहे.