देवरी ◼️ तालुक्यातील मुरदोली येथे जलजीवन अंतर्गत जिप गोंदिया च्या पाणीपुरवठा विभागाच्या 46लक्ष निधीच्या नळ योजना कार्याच्या भूमिपूजन तसेच धोबिसरड येथे उपसभापती अनिल बिसेन यांच्या 15 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत चावडी चे भूमिपूजन सविता पुराम सभापती महिला व बालकल्याण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प.स. उपसभापती अनिल बिसेन, कल्पना नितेश वालोदे जि.प. सदस्या, बाळूजी गायधने यांच्या प्रमूख उपस्थितित पार पडला.








