बोलेरो पिकअप भरधाव वेगाने चालविणे भोवले, गुन्हा दाखल

देवरी◼️ येथील छत्रपती शिवाजी चौक देवरी येथे आपले ताब्यातील बोलेरो पिकअप हे वाहन भरधाव वेगाने स्वत:च्या व इतरांचे जिवीतांची काळजी न घेता हयगयीने व निष्काळजीपणे वाहन चालवितांनी मिळुन आल्याने सदर वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पोशि सिध्दार्थ गुलचंद तागडे यांच्या रिपोर्ट वरून पोस्टे देवरी येथे अप. कं. १३८ / २०२३ कलम २७९ भांदवी सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून गुन्हयाचा तपास पोहवा. निलेश जाधव पोस्टे देवरी हे करीत आहेत.

Share