खोमेश नाईक NMMS परीक्षेत आदिवासी गटातून गोंदिया जिल्ह्यात तृतीय

देवरी◼️ तालुक्यातील सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा येथील ई 8वी चा विध्यार्थी खोमेश प्रेमचंद नाईक हा सत्र 2022-23 ला घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेत आदिवासी गटातून गोंदिया जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त करून स्कॉलरशिप मिळविल्या बद्दल विद्यालयातर्फ्रे त्याचे व त्यांच्या वर्ग शिक्षिका शहनाज मिर्झा यांचे शाळेचे मुख्याध्यापक सुभाष दुबे यांच्या सह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email
Share