News Impact: बातमी प्रकाशित होताच महामार्गावरील बॅनर हटविण्यास सुरुवात

“राष्ट्रिय महामार्गाच्या दिशादर्शकांवर राजकिय नेत्याचे अतिक्रमण , दिशादर्शकांवर सजविले स्वतःचे बॅनर ” या शीर्षकाने बातमी प्रकाशित होताच बॅनर हटविण्यास सुरुवात….

Print Friendly, PDF & Email
Share