भारत पहुंची कोरोना वैक्सीन स्पूतनिक की दूसरी खेप : हर साल 85 करोड़ डोज बनाने की उम्मीद
प्रहार टाईम्स सवांदाता / नई दिल्ली : रूस की कोरोना वायरस की वैक्सीन स्पूतनिक व्ही की दूसरी खेप भी रविवार को भारत पहुंच गई है....
२४ तासात देशात लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / दिल्ली : भारतात अद्याप कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. दैनंदिन मृतांचा...
तौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनाऱ्यावर धडकले : निसर्गाच्या रौद्र रुपाने प्रशासन हादरले..
वृत्तसंस्था / पणजी : तौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनाऱ्यावर धडकले असून, याठिकाणी समुद्रात उंच लाटा उसळ्या आहेत. गोव्याच्या किनाऱ्यावर वादळी वाऱ्याने निसर्गाचे रौद्र रुप धारण केले...
Breaking : निःशब्द ! खासदार राजीव सातव यांचं निधन
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर, डॉक्टरांनी...
चक्रीवादळ : मुंबईला अतिवृष्टीचा इशारा, कोल्हापूर जिल्ह्यात घरांची पडझड
वृत्तसंस्था / मुंबई : सध्या अरबी समुद्रात घोंगावत असलेले चक्रीवादळ हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे वादळ पुढे गुजरातच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे...
कविता – जगण्यात दुःख नाही
जगण्यात दुःख नाहीमरण्यात दुःख नाहीजगलो भरपूर मस्त जीवनआता मारण्याच दुःख नाही //धृ // संधिही मज आल्यासंकटेही मज आलीलढलो असा मी आताचारो चित दिशाही झाल्या //१//...