कोरोना उपचाराकरिता नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी : प्लाझ्मा थेरपीचा वापर हटवला

वृत्तसंस्था / मुंबई : कोविड -19च्या उपचारासाठीच्या मार्गदर्शकतत्त्वे सरकारने सोमवारी बदलली आहेत. कोरोनाच्या उपचाराच्या मार्गदर्शक सूचनांमधून रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर काढून टाकण्यात आला आहे....

धक्कादायक! आता ‘या’ आमदाराच्या प्रेयसीची आत्महत्या; सुसाईड नोट सापडल्यानंतर समजलं की…

वृत्तसंस्था: मध्यप्रदेशचे माजी वनमंत्री आणि गंधवानीचे काँग्रेस आमदार उमंग सिंघार त्यांची प्रेयसी सोनिया भारद्वाज यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. सिंघार यांची प्रेयसी...

घराबाहेर फिरणार्‍या 20 जणांवर गुन्हे दाखल , जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन

गोंदिया, दि.18 : सध्या शासनाच्या आदेशाने लॉकडाउन सुरू आहे. यात जिल्हाधिकारी यांचे संचारबंदीचे व इतर आदेश लागू आहेत. मात्र विविध पोलीस ठाणे क्षेत्रात येणार्‍या भागात...

पोलीस उप निरीक्षकांना मुलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई, दि.18: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा-2018 आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 मधील पात्र एकूण 737 उमेदवारांना जून-2021...

तिरोड्यात 33 भरलेले व 97 खाली गॅस सिलेंडर चोरट्यांनी केले लंपास

तिरोडा, दि.17 : जिल्ह्यात कोविडमुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी एकीदडे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन दिवसरात्र परिश्रम घेत आहे तर दुसरीकडे चोरी-घरफोडीच्या घटना अज्ञात चोर...

मुल तालुक्यातील नांदगाव येथील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

मूल तालूक्यातील नांदगाव येथे वैद्यकिय व्यवसायाची कोणतीही पदवी नसताना देवकुमार तारापद बुधक या बोगस डॉक्टराने मागील अनेक वर्षापासून नांदगाव येथे एका भाडयाच्या खोलीत दवाखाना सुरू...