नगरपंचायत देवरी येथे विविध बांधकामाचे भुमीपुजन

डॉ. सुजीत टेटे

देवरी 19 :- नगरपंचायत देवरी अंतर्गत अनेक विकास कामे करण्यात आलेली असून नुकतेच विविध बांधकामाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे या कामाचा उद्घाटन सोहळा दि.१५ ऑक्टोबर ला देवरी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा कौशल्याबाई कुंभरे याच्यां अद्यक्षतेखाली पार पडला असून यावेळी नगरसेवक प्रवीण दहीकर , नगरसेविका मायाताई निर्वान, नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, मुक्याधिकारी अजय पाटणकर , अभियंता अक्षय झिरपे यांच्या सह बांधकाम प्रभागतील नागरिक उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share