इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या वाढदिवसानिमित्त देवरी शहरात भव्य रलीचे आयोजन

प्रहार टाईम्स
देवरी : संपुर्ण देश भर इद इ मिलाद साजरी केली जात आहे. इस्लाम धर्माचे धर्म गुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात मुस्लिम बांधवानी रॅली काढत आपल्या हजरत मोहम्मद पैगंबर यांना अभिवादन केलं आहे. या रॅलीत शेकडो मुस्लिम बांधवानी उपस्थिती दर्शविली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share