देवनगरीत अग्रसेन जयंती महोत्सव उत्साहात साजरा

देवरी 07: तालुक्यातील एकमेव अग्रसेन भवन येथे अग्रसेन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवून परंपरा जपण्याचा संदेश देवरी तालुक्यातील मारवाडी कुटुंबांनी दिला आहे. अतिशय उत्साहात हा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सुरेंद्रकुमार मित्तल , सुशील अग्रवाल राजनांदगाव , सुशील पसारी राजनांदगाव, अग्रवाल समाज ट्रस्ट चे राधेश्याम बगाडिया , विष्णूप्रशाद अग्रवाल , प्रकाशचंद अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात ध्वजारोहण करून करण्यात आली त्यानंतर शोभायात्रा काढून महामार्गावर स्थित अग्रसेन स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या यशासाठी अग्रसेन स्मारक समिती कार्यकारिणी राधेश्याम भोलारामजी बगड़ीया अध्यक्ष, उपाध्यक्ष : सम्पतलाल मोहनलालजी अग्रवाल, सचिव दिपक विष्णुप्रसादजी अग्रवाल : कैलाशचंद शंकरलालजी मोर सहसचिव रितेशकुमार सुरेशकुमारजी अग्रवाल मनिष रामनारायणजी अग्रवाल, कोषाध्यक्ष : महावीरप्रसाद तनसुखलालजी अग्रवाल , सहकोषाध्यक्ष : हुकमचंद गौरीशंकरजी अग्रवाल, भवन आरक्षण : रामप्रसाद केशरीमलजी अग्रवाल, श्रीराम महावीरप्रसादजी अग्रवाल व देखरेख सांस्कृतिक प्रमुख : पवनकुमार सत्यनारायणजी अग्रवाल , बर्तन समिती : आकाश राजकुमारजी अग्रवाल मंदिर समिती : राकेशकुमार महावीरप्रसादजी बगड़ीया यांचे मोलाचे योगदान मिळाले.

श्री अग्रसेन युवा समिती, देवरी अध्यक्ष • प्रवीण संपतलालजी अग्रवाल, उपाध्यक्ष • राहुल रामअवतारजी बगडिया , सचिव :- शिव रूपनारायणजी बगडिया, सहसचिव :- सौरभ हुकुमचंदजी अग्रवाल (सी.ए.), कोषाध्यक्ष • संदिप शंकरलालजी अग्रवाल,

श्री अग्रसेन महिला समिती पुनम अकुंशअग्रवाल अध्यक्ष , उपाध्यक्ष :- शिवांगी विवेक अग्रवाल , सचिव, सहसचिव , कोषाध्यक्ष सुनिता रविअग्रवाल , आशा संजयअग्रवाल, क्रिडाप्रमुख श्रीमती साक्षी सौरभअग्रवाल , रुचिका प्रविणजी अग्रवाल , नैना आकाशजी अग्रवाल , सांस्कृतिक प्रमुख श्रीमती अंजु रितेशजी अग्रवाल, मधु शिव बगडीया यांनी मोलाचे सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share