बुद्धिष्ट सोशल फाउंडेशन देवरी तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंती साजरी

देवरी 15: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131जयंतीनिमित्त बुद्धिष्ट सोशल फाउंडेशन देवरी शुभेच्छा सह समाजसेवा ह्या थीम अंतर्गत देवरी शहरात 1) शुभेच्छा पत्रके 2 अभिवादन 3 रक्तदान शिबिर 4 अल्पोहार वाटप करण्यात आले.रक्तदान शिबिरात 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. फाउंडेशन च्या सर्व सभासदांनी दिवसभर अल्पो हार व पाणीवाटप व रक्तदान करून समाजसेवा केली.संध्याकाळी सर्वांनी भीम रलित मोठ्या संख्येने उष्फुर्तपणे सहभाग घेतला.याकामी फाउंडेशन चे अध्यक्ष दिपक लांजेवार ,उपाध्यक्ष मिलिंद दामले ,कार्याध्यक्ष सत्यवान गजभिये संपर्क प्रमुख तेजराम नंदेश्वर प्रसिद्धी प्रमुख सुजित बोरकर , यज्ञराज रामटेके ,संदीप मेश्राम, आदेश धारगावे , टेंभुरकर सर , शहारे सर ,राजहंस खोब्रागडे, आशिष रंगारी, आनंद डोंगरे, मुकेश गणवीर,शैलेश बागडे ,रणजित धमगाये ,किरण रामटेके, रोशन कऱ्हाडे, बागडे सर निकेश सुखदेवे ,मदन जनबंधू ,दिलीप धमगाये, मिलिंद वाघमारे, व सर्व सदस्य महिला प्रतिनिधी
प्रियंका रा.रामटेके, नूतन लांजेवार,विशाखा रामटेके, काजल बोरकर, वर्षा वालदे,चांदणी कऱ्हाडे,उर्मिला वाघमारे,माधुरी बारसागडे,स्वाती गणवीर,प्रियंका न. रामटेके , सायली रंगारी , शुभांगी बंसोड ,रीता चांदेवार,वीणा कुसराम , सुनिता ठाकरे, व सर्व सदस्य वीतेश खांडेकर यांनी 14 एप्रिल ते 20 एप्रिल 22 अखेर असणाऱ्या वकृत्व स्पर्धा विषय नव भारताचे शिल्पकार – डॉ बाबासाहेब आंबेडकर या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. फाउंडेशन चे सचिव राजेश रामटेके यांनी उपस्थित सर्वांचे अभिनंदन करून आभार मानले.

Share