डवकी पुलावर दुचाकीच्या अपघातात सायकल स्वार गंभीर

देवरी 13: नुकताच देवरी तालुक्यातील डवकी नाल्याच्या पुलावर अपघात झाला असून अपघातात सायकल स्वार गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय तुटला आहे. जखमीचे चे नाव दीपक कोटांगले (35) रा. पिंडकेपार असे असून घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाली आहे. अपघातातील मोटार सायकलचे क्रमांक MH35 AP 9181 असे आहे. जखमीला ग्रामीण रुग्णालय देवरी येथे हलविण्यात आले आहे.

https://www.facebook.com/groups/3226007100839811/permalink/4876138372493334/
Print Friendly, PDF & Email
Share